Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

13 January 2022

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗

मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा.

मग काय ! 

गाडी सुसाट !!

🚗🚗🚗🚗

:

आणि अचानक वळणावर एक गाढव आडवं आलं.

😲 😳 🥵🥶

गीतानी कर्ररररकचू्..न ब्रेक दाबला.

: 😫😤😤😖😖

वाटलं आता जाऊन धडकतेकी काय .. !!

गीतानी डोळे घट्ट मिटून घेतले.. 😣😫

आणि.....

:

:

:

:

:

हुश्श.....!!!

:

:

:
:
:
:
:
:
:
:....
गाडी गाढवाच्या अगदी जवळ जाऊन, त्याच्या पुढचं थांबली. व अशाप्रकारे,

*गाढवा पुढे वाचली गीता.*
😆😂😎

नंतर घाबरलेली गीता घरी आली आणि घडलेली कथा आपला नवरा हरीला सांगितली. तिने हट्टच धरला की ज्या गाढवामुळे माझे प्राण वाचले त्याला घरी घेऊनच या. 
मग बिचारा हरी गाढवाकडे गेला. पण गाढवही हट्टी. ते काही तयार होईना.
शेवटी...
..
...
...
...
....
....
....
....
....
....
.......

*अडला हरी अन् गाढवाचे पाय धरी..*

शेवटी कसाबसा हरी गाढवाला घरी घेवुन आला.

उन्हातून आल्यामुळे गीता ने गाढवास  पाणी व गुळाचा तुकडा खावयास दिला .. 

गाढव पाणी गटा गटा प्यायला आणि मग गूळ खावयास लागला. 

अचानक काय झाले कळ लेच नाही. गाढव पाण्याच्या गुळण्या करू लागले. 

हरीला आणि गीताला हे कोडे आज पर्यंत सुटले नाही 

..
..
..
..
..
..
..
..
..
*गाढवाला गुळाची चव काय* 
😂😝😝😀
लेखक काहीही करु शकतात🤣

एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप...

*एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप लवकर न मिटल्यास शिक्षकांच्या ड्युट्या तिकडे लागण्याची शक्यता...*

........ सूत्रांची माहिती

 गोपनीय सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार..
ज्या शिक्षकांकडे चार चाकी गाडी आहे, चालवण्याचे लायसन आहे, त्यांची माहिती संकलन सुरू आहे. मोठी गाडी चालवण्याची अत्यावश्यक सेवा ऑर्डर येण्याची शक्यता आहे.
*आणि ज्यांच्याकडे लायसन नाही त्यांचेकडे तिकीट फाडायची जबाबदारी देण्यात येणार आहे.*
👻👻👻🤣🤣🤣

01 December 2021

अवकाळी पाऊस जिंदाबाद...

*शिवसेना, काँग्रेस ,राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा एकत्र का येऊ शकत नाही* 😀


अवकाळी पाऊस जिंदाबाद...

19 May 2021

भारतीय लसीकरण

*भारतीय लसीकरण* 

*जानेवारी :-* २ डोस मध्ये २८ दिवस फरक

*मार्च :-*  २ डोस मध्ये ४५ दिवस फरक

*मे :-* २ डोस मध्ये ९० दिवस फरक

*जून :-*  एक डोस पुरेसा आहे 

*जुलै :-*  घरातल्या एकाने लस घेतली तरी बस झालं !

*ऑगस्ट :-* सगळ्या भावकीत एकच डोस बास 
🤣🤣🤣

*सप्टेंबर :-* फक्त विमानातून शिंपडणार सगळ्या देशात 
🤣🤣🤣

*डिसेंबर :- तुम्ही अजून जिवंत आहात? मग काय गरज तुम्हाला लस घ्यायची? जा घरी*
😆😀😂😀😂😀😂😀😂😀

18 May 2021

त्यावरूनच वादळाचं नाव पडलं...

कोकणातल्या समुद्रकिनारी एक सातारकर आपल्या पुण्याच्या मित्राला येणारं वादळ दाखवत होता.

सातारकर वादळाकडे बोट करून ते वादळ नेमकं कुठून येतंय हे दाखवताना म्हणत होता, 
"त्योक ते... त्योक ते"

त्यावरूनच वादळाचं नाव पडलं

😂

#Tauktae

28 April 2021

गणित का मर्डर

गणित का मर्डर

😆😆😂😂😂😂😂😂😂

एक बार पति ने पत्नी से 250 रु उधार लिए, 

कुछ दिनों बाद फिर ₹250 उधार लिए,

कुछ दिनो बाद पत्नी ने अपने पैसे  मांगे।

 पति ने पूछा कितने ?

 पत्नी ने कहा ₹4100.

वो बोला कैसे ? 🥺😳🥵

 पत्नी का लेख-जोखा।

👇👇👇👇

  ₹ 2   5   0
+₹ 2   5   0
-----------------
  ₹ 4  10   0

पति तब से विचार कर रहा था, जाने किस स्कूल से पढी है ?

पति ने बुद्धि लगाकर ₹400 दे  दिये ,

और पूछा अब कितने बचे ?

फिर पत्नी ने अपना गणित लगाया,

  ₹ 4 1 0 0
- ₹ 4 0 0
----------------
   ₹ 0100

पति ने ₹ 100 दे दिये।
हिसाब बराबर

दोनों आनंदित जीवन जी रहें है।

पर गणित का मर्डर हो गया

"वह गणित से लड़ा पत्नी से नही"

🙏ध्यान रहे हमें बिमारी से लड़ना है, बिमार से नही😷 🙏
दो ग़ज़ दूरी मास्क 😷 है जरूरी🤪

08 February 2021

Sanitizer or शेणीtizer

करोना व्हायरस पासून बचावासाठी शेण उपयुक्त.
🐂👍



कृपया हे करून पहा.


बाहेर जाण्यापूर्वी आपले दोन्ही हात ताज्या शेणात बुडून निघा.
🤲🤲🤲


(१) त्याने काय होईल.


(२) तुम्ही तुमच्या तोंडाला नाकाला कानाला हात लावणार नाही.
😀 👃 👂


(३) इतर कोणीही तुमच्यासोबत हस्तांदोलन करणार नाही.
🤝🤝🤝


(४) शेणाच्या वासामुळे तुमच्या जवळपास कुणी फिरकणार नाही.
😷😷😷


(५) आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जेवणापूर्वी आपले हात स्वच्छ धुणार..
🙌🙌🙌



ह्यालाच म्हणतात.....
*शेणीtizer.*


😖😷🤐😂

हरामखोर चिनी

*त्या चिनी लोकांना आपण शापही नाही देऊ शकत..*

*तुमच्या तोंडात किडे पडो*

*पार्टी दिल्यासारखं होईल नालायकांना ..*

😷😷😂😂

कोरोना स्पेशल खास बेवड्यांसाठी

📌

*कुछ तो गुनाह किए होंगे हमनें भी..*









*वरना विस्की के मौसम में*
*काढ़ा कौन पीता है...* 

😝😅😜

चार प्रकारचे विद्यार्थी

10 वी नंतर चार प्रकारचे विद्यार्थी असतात

🛑⭕🙆🏻‍♂️

१) सायन्स घेणारे

२) कॉमर्स घेणारे

३) आर्टस् घेणारे



४) जिगरी मित्र जाईल तिकडे जाणारे📌
🤣🤣🤣🤣😂😂😂😂

आमचा आदर कायम ठेवावा

*जुन्या जमान्यातला १ रुपया म्हणजे आजचे १०० रुपये. 

तसेच, आमचे तेव्हाचे १०वी चे ५६% म्हणजे आत्ताचे ९६% समजावेत

आणि

आमचा आदर कायम ठेवावा* . . .

😁🤣🤣🤣

देश चालवणार कोण ?

नापासांची घटत चाललेली टक्केवारी चिंताजनक आहे.









देश चालवणार कोण ?

😃😃

कोरोनानंतर पगारवाढ?

कोरोना नंतरचा ऑफिसमधला 
पगारवाढीचा प्रसंग !!!!!

HR : हे बघा ल्युडो चे 🎲 डाईस
आता हे तुम्ही प्रत्येकाने टाकायचे
जर तुम्हाला 1,2,3,4 किंवा 5 चे दान पडले
तर तुम्हाला ह्यावर्षी पगारवाढ नाही
😷😷😷😷😷😷😷😷😷😷
मग सगळे विचारतात
सर जर आम्हाला 6 पडले तर
HR : येड्यांनो, ल्युडोमध्ये 6 पडले की
काय होतं ? .....
*परत टाकायचे*
🤣🤣🤣🤣🤣

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...