Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

19 May 2021

भारतीय लसीकरण

*भारतीय लसीकरण* 

*जानेवारी :-* २ डोस मध्ये २८ दिवस फरक

*मार्च :-*  २ डोस मध्ये ४५ दिवस फरक

*मे :-* २ डोस मध्ये ९० दिवस फरक

*जून :-*  एक डोस पुरेसा आहे 

*जुलै :-*  घरातल्या एकाने लस घेतली तरी बस झालं !

*ऑगस्ट :-* सगळ्या भावकीत एकच डोस बास 
🤣🤣🤣

*सप्टेंबर :-* फक्त विमानातून शिंपडणार सगळ्या देशात 
🤣🤣🤣

*डिसेंबर :- तुम्ही अजून जिवंत आहात? मग काय गरज तुम्हाला लस घ्यायची? जा घरी*
😆😀😂😀😂😀😂😀😂😀

1 comment:

  1. ब्लोग ची मांडणी खूप सुरेख आहे आणि तो हि मराठीतून ,https://ranjkmarathi.blogspot.com/2022/05/CryptocurrencyMarathi.html

    ReplyDelete

हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...