Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

08 February 2021

Sanitizer or शेणीtizer

करोना व्हायरस पासून बचावासाठी शेण उपयुक्त.
🐂👍



कृपया हे करून पहा.


बाहेर जाण्यापूर्वी आपले दोन्ही हात ताज्या शेणात बुडून निघा.
🤲🤲🤲


(१) त्याने काय होईल.


(२) तुम्ही तुमच्या तोंडाला नाकाला कानाला हात लावणार नाही.
😀 👃 👂


(३) इतर कोणीही तुमच्यासोबत हस्तांदोलन करणार नाही.
🤝🤝🤝


(४) शेणाच्या वासामुळे तुमच्या जवळपास कुणी फिरकणार नाही.
😷😷😷


(५) आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जेवणापूर्वी आपले हात स्वच्छ धुणार..
🙌🙌🙌



ह्यालाच म्हणतात.....
*शेणीtizer.*


😖😷🤐😂

हरामखोर चिनी

*त्या चिनी लोकांना आपण शापही नाही देऊ शकत..*

*तुमच्या तोंडात किडे पडो*

*पार्टी दिल्यासारखं होईल नालायकांना ..*

😷😷😂😂

कोरोना स्पेशल खास बेवड्यांसाठी

📌

*कुछ तो गुनाह किए होंगे हमनें भी..*









*वरना विस्की के मौसम में*
*काढ़ा कौन पीता है...* 

😝😅😜

चार प्रकारचे विद्यार्थी

10 वी नंतर चार प्रकारचे विद्यार्थी असतात

🛑⭕🙆🏻‍♂️

१) सायन्स घेणारे

२) कॉमर्स घेणारे

३) आर्टस् घेणारे



४) जिगरी मित्र जाईल तिकडे जाणारे📌
🤣🤣🤣🤣😂😂😂😂

आमचा आदर कायम ठेवावा

*जुन्या जमान्यातला १ रुपया म्हणजे आजचे १०० रुपये. 

तसेच, आमचे तेव्हाचे १०वी चे ५६% म्हणजे आत्ताचे ९६% समजावेत

आणि

आमचा आदर कायम ठेवावा* . . .

😁🤣🤣🤣

देश चालवणार कोण ?

नापासांची घटत चाललेली टक्केवारी चिंताजनक आहे.









देश चालवणार कोण ?

😃😃

कोरोनानंतर पगारवाढ?

कोरोना नंतरचा ऑफिसमधला 
पगारवाढीचा प्रसंग !!!!!

HR : हे बघा ल्युडो चे 🎲 डाईस
आता हे तुम्ही प्रत्येकाने टाकायचे
जर तुम्हाला 1,2,3,4 किंवा 5 चे दान पडले
तर तुम्हाला ह्यावर्षी पगारवाढ नाही
😷😷😷😷😷😷😷😷😷😷
मग सगळे विचारतात
सर जर आम्हाला 6 पडले तर
HR : येड्यांनो, ल्युडोमध्ये 6 पडले की
काय होतं ? .....
*परत टाकायचे*
🤣🤣🤣🤣🤣

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...