दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी.
पण या पहिल्याच दिवशी नवरा बायकोत प्रचंड भांडण होतं.
किचनमधून हॉलमध्ये पलंगावर झोपलेल्या नवर्याच्या अंगावर एक एक भांडं येत असतं आणि नवरा आपली कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय असं ते दृश्य असतं.
नवरा समजून चुकलेला असतो की बायकोला समजावण्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं. पण आपणही माघार घ्यायची नाही. आता डोक्यानेच काम घ्यायला हवं.
नवरा किचनमधून येणारे प्रहार चुकवत बायकोकडे जातो आणि एक senti dialogue मारतो.
नवरा : हे प्रिये, तूच माझं आयुष्य आहेस. फक्त तूच माझी जिंदगी आहे.
बायको एका क्षणात खुलते.
बायको : अस्सं??? पुन्हा म्हणा...

बायको : पुन्हा एकदा.

बायको : हम्म, त्याच्यापुढे.
नवरा : त्याच्यापुढे?
बायको : हो, त्यापुढे.
नवरा : त्यापुढे ??? "......थू अशा जिंदगीवर."

No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.