Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

31 December 2012

शुभकार्यास विलंब नको



बायको : वैताग आलाय नुसता या रोजच्या कटकटीने. बस्स झालं. आता घटस्फोट हवाय मला.

नवरा : हि घे कॅडबरी.

बायको : ह्म्म्म...समजूत काढताय?


नवरा : नाही, नाही. कुठलंही शुभकार्यास प्रारंभ करण्यापूर्वी आपल्यात गोड खाण्याची प्रथा आहे ना, म्हणून.


No comments:

Post a Comment

हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...