केजरीवाल एवढे प्रामाणिक आहेत, की...
1. ते
पेनड्राइव नेहमी safely remove करतात.
2. त्यांना
जर बॉम्ब सापडला तर, तो दहशतवाद्यांना परत करतात.
3. ते
अगदी रिक्षावाल्याकडेसुद्धा पावतीची मागणी करतात.
4. त्यांनी
आपल्या संगणकात अॅंटी-वायरस पण टाकला नाहीय. कारण, त्यांना
सुरक्षेची गरज नाहीय.
5. जर
त्यांनी रात्री पार्टी केली आणि १० वाजून त्यावर एक सेकंद जरी झाला तरी ते स्वत:हून
पोलिसांना बोलावतात.
6. त्यांनी
त्यांच्या लग्नात म्हणे चक्क आपल्या पत्नीच्या भावाला आपले बूट चोरले म्हणून अटक करवली
होती म्हणे.
7. ते
मॅग्गी बनवण्यासाठी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतच नाहीत.
8. ते
यू-ट्यूबवरील विडियो चक्क जाहिराती skip न करता पाहतात.
9. ते
कोलगेट चक्क त्यात मीठ आहे की नाही हे तपासूनच लावतात.
10. आजपर्यंत
एकही बाईने त्यांना आपण जाड दिसतो का असे विचारलेले नाही.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.