आत्महत्या दोन प्रकारच्या असतात.
पहिली एकदम पटकन आणि सोप्या पद्धतीने, गळ्यात रश्शी अडकवा, पंख्याला लटकवा आणि कायमचे लटका.
आणि दुसरी एकदम हळूहळू म्हणजे पहिल्यांदा खूप निरखून
पारखून वधू शोधा, गळ्यात वरमाला घाला आणि कायमचे
लटका.
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.