जर तुम्ही जिन्यात किंवा कुठेही उभे असाल जेणेकरून
दुसर्यांना येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण करत असाल तर,
एक गोष्ट लक्षात ठेवा.
जर कुणी तुम्हाला “Excuse me!” असं कितीही अदबीने म्हणालं,
तरी त्याचा दूसरा अर्थ (त्या
व्यक्तीच्या मनातला) हाही असतो की, “सरक ए, बावळट कुठला.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.