केंद्र सरकार- शाळा सुरू करायचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा.
राज्य सरकार- शाळा सुरू करायचा निर्णय जिल्हाधिकार्यांनी घ्यावा.
जिल्हाधिकारी- शाळा सुरु करायचा निर्णय तहसीलदारांनी घ्यावा.
तहसीलदार- शाळा सुरु करायचा निर्णय तलाठ्यांनी घ्यावा.
तलाठी- शाळा सुरु करायचा निर्णय सरपंचांनी घ्यावा.
सरपंच- शाळा सुरु करायचा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यावा.
मुख्याध्यापक- शाळा सुरु करायचा शिक्षकांनी घ्यावा.
शिक्षक- पालकांनी मुलांना शाळेत पाठवायच का नाही ह्याचा निर्णय घ्यावा.
पालक- व्हय र पोरा जातो का शाळेत.
पोरगं- शाळेचा रस्ता ईसरलोय आता.
🤦🏻♂️ 🤣
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.