एक मित्र अनेक दिवसांनी इतर मित्रांना
भेटतो.
पहिला मित्र : मी आपल्या सगळ्या
मित्रांना विसरलो होतो. पण एक चित्रपट पाहिला आणि सगळे आठवले.
दुसरा मित्र : कोणता?
पहिला मित्र : कमीने.
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...