*Work from home*
*Boss:- मी तुला फोन केला होता, तुझ्या बायकोने सांगितले तू स्वयंपाक करतो आहेस.*
*तु स्वयंपाक झाल्यावर फोन का नाही केलास?*
*Employee:- सर मी केला होता. मॅडम नी सांगितल तुम्ही भांडी घासत आहात.*
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤪
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...