Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

31 May 2019

तुझे शाळेचे मित्र कायं करतात आता ?

😆😆😆😆😆

एकाने विचारले....
तुझे शाळेचे मित्र कायं करतात आता ?
मी सांगितले
.
.
.
.
.
काही 💃पुण्यात💃 गेले..
काही🍺 पिण्यात🍺 गेले....
अन बाकीचे उरलेेले गायछाप-चुन्यात गेले.

😂😆😆😆😆😆😆😆

Special...

🙋🏻‍♂☝🏻 special. 🙏

गर्लफ्रेंड तो कमजोर लोगों के पास होती हैं
.
.

बहादुर लोग तो
शादी करके
खतरों से खेलते हैं.
                                            
😂😜😇😂😝

हे प्रभु

हे प्रभु,
माझे जे मित्र घराबाहेर आहेत
त्याना सुर्याच्या तापा पासुन,

आणि
जे मित्र घरात आहेत
त्याना बायकोच्या तापा
पासुन वाचव ...

😜😜😂😂

Whatsapp ग्रुप एडमिनला एक विनंती...

ग्रुप एडमिनला एक विनंती...

कोणत्याही सदस्याला दुपारी ग्रुपमधून काढू नये...
.
.
.
.
.
.
एवढ्या ऊन्हात कुठे जातील बीचारे
😂😂😂😂
😅😅😂😂🙏🏻

बेटी बचाओ, बेटी पढाओ

*राजीव गांधी* का बेटा हारा
*अशोक गहलोत* का बेटा हारा
*माधव राव सिंधिया* का बेटा हारा
*तरुण गोगोई* का बेटा हारा
*अजीत पवार* का बेटा हारा
*भूपेंद्र हुड्डा* का बेटा हारा
*मुरली देवड़ा* का बेटा हारा
*HD कुमारस्वामी* का बेटा हारा

लेकिन *शरद पवार की बेटी* जीत गयी।

*बेटी बचाओ, बेटी पढाओ*✍🏼🎀💐

Wife's love...

🌼. ✨. 💫

लग्नाआधी
खूप आवडायचे *तिचे केस त्याला.*👩🏻
.
.
मग काय?.

लग्नानंतर
दुपारच्या डब्याला पण द्यायची,
*.... एखाद दूसरा !*🙆🏻‍♂

😎🤭🤭😝😝🤪🌹🙏

जगात सर्वात पवित्र खाद्य कोणते ?

🤪😎😂😳🤣

गुरूजीः- सांगा मुलांनो, जगात सर्वात पवित्र खाद्य कोणते ?

बराच वेळ झाला, कोणीच उत्तर दिले नाही....

शेवटी बंड्या उठला आणि म्हणाला, "सर, मी सांगू ?"

गुरूजीः- सांग बरे !!

बंड्याः- तंबाखू....
कोणत्याही वारी चालते,
एकादशीला चालते,
द्वादशीला चालते,
कोणत्याही सणाला चालते,
अमावस्येला चालते, पौर्णिमेला चालते,
सकाळी चालते, रात्री दोन वाजताही चालते,
३६५ दिवस अहोरात्र चालते,
किती ही पवित्र वस्तू आणि कुणाचीही चालते, शिवाशिव नाही,
अंत्यसंस्काराच्या वेळीही चालते व जन्मावेळीही चालते. हिला खायला केंव्हाच बंधन नाही,
अगदी जगन्मान्य,
जातपात नाही, धर्म नाही, चोळून खातात, मळून देतात,
चुना लावून खातात,
भाग्यवान वनस्पती आहे हो !!
पैशापेक्षा जास्त जपतात आणि न विसरता खिशात घेतात.
सगळे विसरतील पण हिला विसरणार नाहीत.
समोरच्याला वेळ देणार नाही पण हिला खाण्यासाठी कोपर्‍यात जाऊन मळणार.
अतिप्रिय खाद्य.
९०० रूपये किलो आहे हो ही !!
काजूपेक्षा महाग पण गरीबातला गरीब खातो.
काजू कधी खिशात ठेवतो का ?
नाही.
पण ही खिशातल्या आतल्या कप्प्यात राहते. अगदी हृदयाला कवटाळून असते.
नाही का ?

शाळेत  बंड्याचा सत्कार समारंभ आहे !!!

🤣😳😎😂🤪😛😍😜🤣

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...