Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

17 January 2020

विनोद कसा करावा?


तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एखादा विनोद करावा आणि लोकांनी त्यावर पोट धरून हसावं,
तर खालील वाक्य (मंत्रच म्हणा ना २०१९ सालचा) तीन वेळा म्हणा...

"मी पुन्हा येईन..."


(सूचना:  हा विनोद जपून करावा. काही लोकं हे वाक्य ऐकून जोड्याने मारू शकतात. असे काही झाल्यास होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.)



पुणेकरांकडून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

शुभेच्छा...

मी काय म्हणतो, सगळा भार तिळगुळावर कशाला...आपणही थोडं गोड बोलावं...



पुणेकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा-१


शुभेच्छा...

तिळगुळ घ्या आणि प्रयत्न तरी करा...




16 January 2020

पुण्यात गाडी चालवताना घ्यावयाची काळजी


जेव्हा विमानाच्या चाकांप्रमाणे पाय बाहेर येताना दिसतील,

तेव्हा समजायचं की;

Activa वर बसलेली बाई ब्रेक मारणार आहे म्हणून...


03 July 2019

NO PARKING


पोलिसांनी बोर्ड लावला.....

"NO PARKING ZONE"
Penalty  ---  Rs 250/-

(कुणीच Care केले नाही,अगदी बोर्ड समोरच गाड्या लावल्या)

मग एका पुणेरी माणसाने
NO आणि PENALTY अक्षर पुसले आणि बोर्ड असा झाला...

( PARKING  ZONE Rs ---- 250/- )

कुणीच गाडी पार्क नाही केली..😁

वेलकम टू पुणे ...

🙏😆😆😂😂😅😅🙏

गम क्या होता है??

तू..  क्या जाने *गम* क्या होता है??

😭

😭

😍

😅

तु..  तर नेहमी भातानेच
कागद चिकटवत होतास..!!!

😝😝😛😆😆😆😆😂😂

पाऊस

* गोव्याचा पाऊस *

गोव्याच्या दारू सारखा आहे. जशी गोव्याची दारू भरपूर पितात पण चढतच नाही. तसा पाऊस भरपूर पडतो पण दिसतच नाही 😜😜

* पुण्याचा पाऊस *

बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर चालु. पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालु असते. नुसता वैताग!
😂😳😜😳😝😳😝

😨☔🙄☔😂☔
* कोकण चा पाऊस ........*

लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा
एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो ...
☔☔☔🌧🌧🌧💦💦💦
😝😂😜

* मराठवाड्यातला पाऊस *

म्हणजे लफडं...! जमलं तर जमलं नाहीतर साराच  हुकल...!!      😂😂🤗🤗
☔☔☔🌧🌧🌧💦💦💦
😝😂😜😰😰😫😩😫😜😜😝😝😝

* कोल्हापूरचा पाऊस.....*

घरजावया सारखा..घुसला की...मुक्कामच..रहा म्हणायची पंचायत...आणि जा म्हणायची पण पंचायत...😃😃😃

* अन मुंबईचा पाऊस *
🌨🌧
प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..
कधी येऊन टपकल
धो धो आपल्याला धुउन 🤛🏻🤛🏻👊🏻👊🏻 निघून जाईल सांगता येत नाही 🤣😂😅😝

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...