Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

07 February 2021

Water is important...!!!

सकाळी *water* मध्ये 
       *Heater* टाकून 
  सुरवात केलेल्या दिवसाला
      रात्री *quarter* मध्ये 
  *Water* टाकून संपवणे 
          हेच खरे जगणे..... 
  हा मॅसेज 11 जणांना पाठवा, 
  कोणीतरी बसायला बोलावेल... 

🥃🍷🍸🥂🍻🍺🍾

शाळा सुरु करायचा निर्णय कोण घेणार?

केंद्र सरकार- शाळा सुरू करायचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा.

राज्य सरकार- शाळा सुरू करायचा निर्णय जिल्हाधिकार्यांनी घ्यावा.

जिल्हाधिकारी- शाळा सुरु करायचा निर्णय तहसीलदारांनी घ्यावा.

तहसीलदार- शाळा सुरु करायचा निर्णय तलाठ्यांनी घ्यावा.

तलाठी- शाळा सुरु करायचा निर्णय सरपंचांनी घ्यावा.

सरपंच- शाळा सुरु करायचा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यावा.

मुख्याध्यापक- शाळा सुरु करायचा शिक्षकांनी घ्यावा.

शिक्षक- पालकांनी मुलांना शाळेत पाठवायच का नाही ह्याचा निर्णय घ्यावा.

पालक- व्हय र पोरा जातो का शाळेत. 

पोरगं- शाळेचा रस्ता ईसरलोय आता.
      🤦🏻‍♂️  🤣

पायथागोरसचे प्रमेय

लहानपणी शाळेत 30.60.90 पायथागोरसचे प्रमेय शिकलो... 

आणि, 

नंतर मित्रानी तें कुठं 🍺🍺🍻🍻🥃🥃🍷🍷वापरायच तें शिकवले... 

😂😂😛😃😃🙄😆🤥😁😆🤣🤣🤣

"परके” कोण आणि “आपले” कोण?

भक्त :- देवा मला आपल्यातले “परके” कोण आणि परक्यातले “आपले” कोण हे ओळखायचे आहे तर काय करू ? 


देव :- ग्रामपंचायत निवडणूक लढव !!
😂😂

प्रगती झाली अन्...

आमच्याकडे स्वस्त पेट्रोल उपलब्ध आहे

कुणाला जर पेट्रोल टाकायचं असेल तर फक्त आणि फक्त *20 रु लीटर* ..👌

पत्ता:-
       अल हबीब पेट्रोलियम,,
मेन रोड , याकुब कॉर्नर
अबुधाबी ( दुबई )

😂😂

आयुष्यभराचा जोडीदार चॅलेंज

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...