Monday & Saturday Tragedy...
*आज सिर्फ शरीर आँफिस जायेगा,*
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*आत्मा कब जाँईन करेगी पता नही।*
😝😝
Monday & Saturday Tragedy...
*आज सिर्फ शरीर आँफिस जायेगा,*
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*आत्मा कब जाँईन करेगी पता नही।*
😝😝
लग्न झालेले नवरे शक्यतो..
पेपरमध्ये राशी भविष्य बघत नाहीत
📰
ते सकाळी सकाळी बायकोचा चेहरा बघूनच ओळखतात..
आजचा दिवस कसा जाणार??
😝😝😜😆😆😆😆😂😂
👩👨👩
परवा सायंकाळी
माझी बायको मला म्हणाली की ,
अहो! तुमच्याकडे गरम मोजे नाहीयेत
चला मार्केट मधनं घेवून येवूयात.
मार्केट मधनं परततांना आमच्या हातात
3 टाॅप्स, 2 कुर्ते, 4 लेगिंग्स , 2शाॅलस्, 2 सँडल व माझ्यासाठी एक आश्वासन होतं.
-ह्या मार्केटमध्ये मोजे चांगले नाहीयेत
उद्या एखाद्या मॉल मधनं आणूयात.
😢😜😂
विमानामध्ये सर्वांना दारू देतील पण
भारतीय लोकांना जास्त दारू का देत नाही माहिती आहे?
🤔🤔
विमानामध्ये 4-5 ग्लास दारू पिल्यानंतर वेगवेगळ्या देशातील माणसांच्या प्रतिक्रिया....... 😇
इंग्लड : I will sleep now 😴
अमेरिका : I want to work on internet. 😁😁
जर्मनी : I will watch movies now. 😏😏
चीन : I will listen to music now.😎😎
भारतीय : आता विमान mi चालवणार .!!🤣🤣🤣
आदरणीय गडकरी जी,
काय होतं माहितीए का
महामार्गावर *घरी कुणीतरी वाट पाहत आहेत* असा फलक लावल्यामुळे लोक उत्सुकतेपोटी गाड्या भरधाव चालवतात आणि अपघात होतात . आणि शिवाय घरी कोणीच आलेलं नसतं.
त्यापेक्षा
*घरी बायको वाट पहात आहे* असा फलक लावा, नाय लोकांनी वेग निम्मा केला तर बघा. रमत गमत उद्या परवा पोचतील .
😬😉😉😉😜😜😜😜😝😝😝😝😝😝🙏🏼🙏🏼🙏🏼
जब कन्या अपने, पिता के घर होती है,"रानी" बन के रहती है.
पहली बार ससुराल जाती है,"लक्ष्मी",बनकर जाती है.
और ससुराल में काम कऱते-करते "बाई" बन जाती है,
इस तरह लडकियां "रानी-लक्ष्मी-बाई" बन जाती है...!!!
और फिर वो पति को अंग्रेज समझ कर बिना तलवार के ही इतना परेशान कर देती है कि,
😝😝😝😝💃💃💃
बेचारा वो पति, अंग्रेज न हो कर भी "अंग्रेजी" 🍹 लेना शुरू कर देता है
😜😜😜😜
सॉक्स 🧦 हमेशा धोकर पहनिये,,,,,
ऐसा न हो कि कामयाबी आपके कदम चुमने आये और वहीं मर जाये,
😂😂😂😂🤦🏻♀🤦🏻♀
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...