Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

03 July 2019

NO PARKING


पोलिसांनी बोर्ड लावला.....

"NO PARKING ZONE"
Penalty  ---  Rs 250/-

(कुणीच Care केले नाही,अगदी बोर्ड समोरच गाड्या लावल्या)

मग एका पुणेरी माणसाने
NO आणि PENALTY अक्षर पुसले आणि बोर्ड असा झाला...

( PARKING  ZONE Rs ---- 250/- )

कुणीच गाडी पार्क नाही केली..😁

वेलकम टू पुणे ...

🙏😆😆😂😂😅😅🙏

गम क्या होता है??

तू..  क्या जाने *गम* क्या होता है??

😭

😭

😍

😅

तु..  तर नेहमी भातानेच
कागद चिकटवत होतास..!!!

😝😝😛😆😆😆😆😂😂

पाऊस

* गोव्याचा पाऊस *

गोव्याच्या दारू सारखा आहे. जशी गोव्याची दारू भरपूर पितात पण चढतच नाही. तसा पाऊस भरपूर पडतो पण दिसतच नाही 😜😜

* पुण्याचा पाऊस *

बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर चालु. पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालु असते. नुसता वैताग!
😂😳😜😳😝😳😝

😨☔🙄☔😂☔
* कोकण चा पाऊस ........*

लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा
एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो ...
☔☔☔🌧🌧🌧💦💦💦
😝😂😜

* मराठवाड्यातला पाऊस *

म्हणजे लफडं...! जमलं तर जमलं नाहीतर साराच  हुकल...!!      😂😂🤗🤗
☔☔☔🌧🌧🌧💦💦💦
😝😂😜😰😰😫😩😫😜😜😝😝😝

* कोल्हापूरचा पाऊस.....*

घरजावया सारखा..घुसला की...मुक्कामच..रहा म्हणायची पंचायत...आणि जा म्हणायची पण पंचायत...😃😃😃

* अन मुंबईचा पाऊस *
🌨🌧
प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..
कधी येऊन टपकल
धो धो आपल्याला धुउन 🤛🏻🤛🏻👊🏻👊🏻 निघून जाईल सांगता येत नाही 🤣😂😅😝

25 June 2019

पुणेरी पाटी @ मंगल कार्यालय

पुण्याला एकदा लग्नाला एका मस्त 🏨 hotel मध्ये गेले होते. तिथे पोचले तर दोन दारं🚪🚪 होती. एकावर लिहिलं होतं,
१. नवरीचे पाहुणे. आणि दुस-यावर
२. नव-याचे पाहुणे.

मी नवरीच्या दारात शिरलो.  पुन्हा दोन दरवाजे 🚪🚪
१. स्त्री.
२. पुरुष.

मी पुरुष लिहिलेल्या दारात शिरलो.
पुन्हा दोन दरवाजे. 🚪🚪

१. अहेर आणलेले पाहुणे.
२. अहेर न आणलेले पाहुणे.

मी अहेर न आणलेले या दारातून आत शिरलो.
आणि पाहिले तर होटेलचं पाठीमागं बाहेर पडायचं दार होते. 🚪

तिथे एक पाटी होती ज्यावर लिहिलं होतं,
"मग काय इतक्या महागाईच्या दिवसात चांगल्या होटेल मध्ये येवुन अहेर न आणता काय फुकटात खाऊन पिऊन जाणार होता? प्रश्र्णच नाही. टा टा बाय!" 👋🏼👋🏼

एकटेच हसू नका, पुढे पाठवा.  😂😂😂😂😂

31 May 2019

आत्मा कब जाँईन करेगी...

Monday & Saturday Tragedy...

*आज सिर्फ शरीर आँफिस जायेगा,* 

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*आत्मा कब जाँईन करेगी पता नही।*

😝😝

राशीभविष्य

लग्न झालेले नवरे शक्यतो..

पेपरमध्ये राशी भविष्य बघत नाहीत

📰

ते सकाळी सकाळी बायकोचा चेहरा बघूनच ओळखतात..

आजचा दिवस कसा जाणार??

😝😝😜😆😆😆😆😂😂

एक आश्वासन...

👩👨👩

परवा सायंकाळी
माझी बायको मला म्हणाली की ,

अहो! तुमच्याकडे गरम मोजे नाहीयेत
चला मार्केट मधनं घेवून येवूयात.

मार्केट मधनं परततांना आमच्या हातात
3 टाॅप्स, 2 कुर्ते, 4 लेगिंग्स , 2शाॅलस्, 2 सँडल  व माझ्यासाठी एक आश्वासन होतं.

-ह्या मार्केटमध्ये मोजे चांगले नाहीयेत
उद्या एखाद्या मॉल मधनं आणूयात.

😢😜😂

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...