Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

29 March 2020

वर्क फ्रॉम होम ची गाईडलाइन

वर्क फ्रॉम होम ची गाईडलाइन

- व्हिडीओ कॉल मीटिंग अटेंड करताना बनियन घालून बसू नये.

घरात बायको च ओरडणं भांडी फेकन चालू असेल तर कॉल mute ठेवावा....

टोमॅटो कोथिंबीर कांदे कापण्याचे कामे आधीच उरकून घ्यावे...

लहान मुलं मांडीवर घेऊन client ना दाखवू नये....असली सहानभूती घेणाच्या प्रयत्न करू नये..त्यांना काय ohh such a cute baby म्हणायला पाहिजे असतं...

अंघोळ करून कॉल वर आला तर अतिउत्तम..नसल्यास केसाला पाणी लावून नीट विचरून तरी यावे....

पेग चढवले असतील तर कॉल अटेंड करूच नये... आणि leave अँप्लिकेशन द्यावे...

कमी स्पीड च नेट असेल तर गप्प ऑफिस ला यावे... corona काय वाकडं करणार नाही.. उगाच आपलं govt चा आदेश आहे म्हणून पाळावा लागतोय... नाहीतर घरात बसून काय कामाचा उजेड पडणार आहे हे माहित आहे.

टॉयलेट बाथरूम सारख्या ठिकाणी कॉल अटेंड करू नये..... शक्यतो backround छान ठेवा उगाच कार्ट्याने पेनाने रंगवलेल्या भिंती दाखवत बसू नका.

बायको ला आधीच सांगून ठेवा.. मध्ये मध्ये करायचं नाही म्हणून.....

😂😂😂😂

This is called Innovation...

Govt हुकूम जे पाळनार नाहीत.

आणि बाहेर पडणार....😉

 त्यांना दंडुका मारण्या पेक्षा... जुलाबची गोळी द्या 😄😄

घरात राहतील आणि हात पण धुवत राहील 🙌🏼🤣🤣🤣

धीर सोडू नका ..

अजून १८ दिवस तुम्हाला बायको बरोबर घरी  काढायचे आहेत ....😟😟😟

शांत रहा ..
😌😌

धीर सोडू नका ..
🥺🥺🥺

तोंड उघडू नका ..
😷😷😷

रिकामा पुरुषार्थ दाखवू नका..
😠😠😠😠😠 

नजर खालीच ठेवा ...
😌😌😌😌😌

कोणताही वाद विवाद करू नका ...🤫🤫🤫🤫

काही हवे असेल तर विनंती करा ..👏🤤🤤🤤

डोक्यातला राग डोळ्यात दिसू देऊ नका ...🙄🙄🙄🙄

गरीब चेहरा ठेवा ...
🙂🙂😦😦😦

एका आवाजात धावत जा ..
🏃🏿‍♂️🏃🏿‍♂️🏃🏿‍♂️🏃🏿‍♂️

कोणतीही गोष्ट असो परवानगी घ्या ...🤗🤗🤗

प्रत्येक घर कामात पुढे पुढे करा ..🧚‍♂️🧚‍♂️🧚‍♂️🧚‍♂️🧚‍♂️

ऑर्डर दयायचा मूर्खपणा करू नका ..😝😝😝😝

बायको पुढे रिकामा attitude दाखवू नका ...😤🧛‍♀️

उपाशी रहावे लागेल असे कोणतेही कृत्य करू नका ...
😭😭😭😭😭😭

संयम आणि समजदारी ने विचार करून वागा 🙂

बायकोचे रागात बोलणे मनावर घेऊ नका ..😇😇😾😾

येथे साम्राज्य त्यांचे आहे हे समजून घ्या ...
🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️

🐊🐊🐊🐊🐊🐊🐊

21 दिन पाणी में रहना है तो मगरमच्छ से बैर नहीं । 
🙂
🙂

आणि शेवटी सर्वात महत्वाचं 
..
..
भिऊ नका ...
🥶🥵🥵🥵🥵
हे दिवस निघूनच जातील ..

Stay at home, Stay quiet, Stay safe 

😜🤪🤪🤪😄😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

24 March 2020

Corona virus to Modiji

Lockdown India - Corona Virus

*रेल्वेच्या बोगीत बसल्यासारखे वाटतंय.

फक्त *टाॅयलेटला* जायचे आणि परत आपल्या *जागेवर येऊन बसायचे.*

😥😜😂

१ मीटर अंतर ठेवा कुत्र्यांना समजलं माणसांना कधी समजणार...

पोलिसांतर्फे मसाजसेवा - Lockdown corona

घरात बसून अंग दुखत असेल तर थोडावेळ चौकात फिरून या.

पोलिसांतर्फे मसाजसेवा सुरू आहे. सेवेचा लाभ घ्या.
"जनहितार्थ जारी".

😂😂😂

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...