Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

27 April 2020

नाही म्हणजे नाही....

सगळे सांगतायत, देश ३० वर्षे मागे जाणार आहे. पण मी आत्ताच सांगून ठेवतोय, मी शाळेत जाणार नाही म्हणजे नाही....

😂


असली कसली खीर

मी : अगं!  ही असली कसली खीर बनवलीस ? यातलं सगळं दूध पोटात गेलं आणि शेवया वाटीतच राहील्यात. 

बायको  : अहो ! खीर खायच्या आधी तोंडावरून मास्क तर हाटवायचा. कसे नशीबी आलात हो माझ्या.  
 
😷


कंटाळा...

आज तर इतका कंटाळा आला की, दाराशी आलेल्या भाजीवाल्याला सांगितले, "भावा, बस माझ्या घरांत. TV बघ."
.
.
.
.
.
.
.
.
आणि मी त्याची हातगाडी घेऊन एक राउंड मारुन आलो...

😂😂😜😜

18 April 2020

हुशार पोरांनो एवढं कराच...

95/96/97 % मार्क घेणार्यांनो कोरोनाव्हायरसचे औषध तरी बनवा, 
.
.
.
.का फक्त आह्माला घरच्यांनी तुडवावे म्हणूनच एवढे मार्क्स घेत होतात. 😀😀😀

Side effects of work from home

अधून मधून ऑफिसची पॅन्ट घालून चेक करत जावा रे👖

ऑफिसला जाता वेळ कम्बर 34 च्या जागी 38 व्हायची🏃😅

17 April 2020

Work from home

*Work from home*

*Boss:- मी तुला फोन केला होता,  तुझ्या बायकोने सांगितले तू स्वयंपाक करतो आहेस.*
 *तु स्वयंपाक झाल्यावर फोन का नाही केलास?*

*Employee:- सर मी केला होता. मॅडम नी सांगितल  तुम्ही भांडी घासत आहात.*

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤪

16 April 2020

समस्त दारुड्यांच्या फायद्याची गोष्ट


समस्त दारूड्यांनो,

तुम्हाला दारू प्यायची असेल तर दुपारची प्या.

कारण जरी तुम्ही दारू पिऊन पडलात तरी लोकांना वाटेल,

कि बिचारा चक्कर येऊन पडला असेल.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...