Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

01 December 2021

अवकाळी पाऊस जिंदाबाद...

*शिवसेना, काँग्रेस ,राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा एकत्र का येऊ शकत नाही* 😀


अवकाळी पाऊस जिंदाबाद...

19 May 2021

भारतीय लसीकरण

*भारतीय लसीकरण* 

*जानेवारी :-* २ डोस मध्ये २८ दिवस फरक

*मार्च :-*  २ डोस मध्ये ४५ दिवस फरक

*मे :-* २ डोस मध्ये ९० दिवस फरक

*जून :-*  एक डोस पुरेसा आहे 

*जुलै :-*  घरातल्या एकाने लस घेतली तरी बस झालं !

*ऑगस्ट :-* सगळ्या भावकीत एकच डोस बास 
🤣🤣🤣

*सप्टेंबर :-* फक्त विमानातून शिंपडणार सगळ्या देशात 
🤣🤣🤣

*डिसेंबर :- तुम्ही अजून जिवंत आहात? मग काय गरज तुम्हाला लस घ्यायची? जा घरी*
😆😀😂😀😂😀😂😀😂😀

18 May 2021

त्यावरूनच वादळाचं नाव पडलं...

कोकणातल्या समुद्रकिनारी एक सातारकर आपल्या पुण्याच्या मित्राला येणारं वादळ दाखवत होता.

सातारकर वादळाकडे बोट करून ते वादळ नेमकं कुठून येतंय हे दाखवताना म्हणत होता, 
"त्योक ते... त्योक ते"

त्यावरूनच वादळाचं नाव पडलं

😂

#Tauktae

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...