१. एखाद्याने तुम्हाला "तुम्ही मूर्ख आहात" असं समजण्यापेक्षा तुम्ही तुमचं तोंड उघडून ते त्याला सिद्धच करून दाखवलेलं बरं.
२. मी शक्यतो कुणा व्यक्तीचा एकदा पाहिलेला चेहरा विसरू शकत नाही...तुझा अपवाद सोडल्यास.
३. सिगारेट म्हणजे : एका तोंडाला एका वळकुटी केलेल्या कागदात एक चुटकीभर तंबाखू जी पेटवलेली असते आणि दुसर्या तोंडाला ती ओढण्यासाठी पेटलेला एक मूर्ख असतो.
४. घटस्फोट म्हणजे : लग्न या शब्दाचा भूतकाळ होय.
५. कॉन्फरन्स म्हणजे : एका व्यक्तीचं कंफ्यूजन गुणिले उपस्थित असलेले लोक.
६. डिक्शनरी म्हणजे : जिथे घटस्फोट (Divorce) हा शब्द विवाहाच्या (Marriage) अगोदर असतो.
७. etc : हा शब्द असा आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा तो वापराल, इतरांना वाटेल की तुम्हाला खूप काही माहिती आहे (त्यांना वाटते त्यापेक्षा).
८. एटम बॉम्ब : निर्माण केलेलं सर्व काही संपवण्यासाठी निर्माण केलेली एक निर्मिती.
९. संधीसाधू : एक अशी व्यक्ती जी चुकीने नदीत पडते, परंतु त्याचा फायदा घेऊन आंघोळ करून बाहेर येते.
१०. गुन्हेगार : जनमानसातलीच इतरांसारखी एक व्यक्ती, फक्त ती पकडली जाते...एवढाच एक अपवाद.
११. बॉस : एक अशी व्यक्ती जी तुम्ही लवकर आला तर ती उशिरा येते आणि तुम्ही उशिरा आलात तर ती लवकर आलेली असते.
१२. पुढारी : जो निवडणुकीआधी तुमच्या हातात हात देऊन हलवतो आणि निवडणुकीनंतर तुमचा आत्मविश्वास हलवतो.

No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.