Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
18 September 2011
बुद्धीमंत बायका
रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको :काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या न मग झोपा.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.