इतिहास घडविला त्यांनी...
वर्तमान घडविताहेत हे...
एका शाळेत इन्सपेक्शन म्हणजे
शिक्षण अधिकार्यांकडून विद्यार्थी, तेथील वातावरण, शिक्षणाची गुणवत्ता,
शाळेची इमारत, शिक्षकांची गुणवत्ता आदी गोष्टींची पाहणी करण्यासाठी
शासनाकडून पथक पाठविलं जातं.
एक अधिकारी एका मुलाला प्रश्न
विचारतात.
अधिकारी : महात्मा गांधींचं
संपूर्ण नाव काय?
मुलगा : राहुल गांधी.
अधिकारी हे उत्तर ऐकून शिक्षकांवर
चिडतात.
शिक्षक आपली व्यथा मांडतात.
शिक्षक : अहो,
माझा तीन महिन्यांचा थकलेला पगार मिळत नाही तोपर्यंत हेच "महात्मा" गांधी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.