एकदा तीन देशांचे दारुडे स्वर्गात
भेटतात.
इजिप्शियन दारुडा खाली पृथ्वीवर
बोट दाखवून म्हणतो, “ती बघा, ती मोठ्ठी लाईन दिसते ना,
ती आमच्या देशातली आणि जगातली सर्वात लांब नदी आहे."
चीनचा दारुडा : नाही रे,
ती तर आमच्या देशातली आणि या जगातली सर्वांत मोठ्ठी आणि लांब भिंत आहे.
मराठी दारुडा : चल ए. ती तर
महाराष्ट्रातली आणि या जगातली सर्वांत मोठ्ठी आणि लांब वाईन शॉपच्या बाहेरची दारूड्यांची
लाईन आहे.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.