एकदा
एक बेवडा “कोण होईल मराठी करोडपती” मालिकेत भाग घेतो.
त्याला
सचिन खेडेकर एक प्रश्न विचारतात, “एक हजारासाठी हा प्रश्न.”
“भारतात
सर्वात जास्त बर्फ कुठे पडतो? आणि पर्याय आहेत...”
बेवडा : थांबा, थांबा. पर्याय कसले देताय.
उत्तर अगदी सोप्पं आहे. सकाळी ८ वाजण्यापूर्वी काश्मीरमध्ये आणि संध्याकाळी ८ नंतर
विस्कीच्या बाटलीमध्ये.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.