Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
08 June 2013
ओये संता...संता ओये
संता
एकदा आपल्या एका पायात सफेद तर दुसर्या पायात काळा बूट घालून शाळेत जातो.
शिक्षक : अरे,काय रे हे संता?जा घरी जाऊन बूट बदलून ये.
संता :त्याचा काहीच उपयोग नाही सर. कारण,घरी पण असलेच दोन बूट अजून आहेत.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.