एकदा एक सरदार हॉटेलमध्ये राहायला गेला.
कारण एकच होतं की त्याला हॉटेलात राहतात म्हणजे
काय ते अनुभवायचं होतं.
काऊंटरवर बिल भरल्यावर मालक एका कर्मचार्याला
बोलावून त्याचं सामान उचलायला सांगतो.
कर्मचारी त्याचं सामान उचलून चालू लागतो आणि सरदारजी
त्याच्या मागे जातो.
रूम ३ र्या मजल्यावर असल्याने कर्मचारी लिफ्टमध्ये
जातो आणि सरदारही.
आत जाताच लिफ्टचा दरवाजा बंद होतो.
सरदारजी : अरे भाई, ये क्या है? मुझे क्या जानवर समझ रखा है आपने? मै इतनीसी छोटी जगह में नही रह सकता।
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.