एकदा एक पक्षी सरदारजीला
फार सतावत होता.
सरदारजीने त्याला धरलं
आणि त्याला क्रूरपणे मारायचं ठरवलं.
त्यासाठी तो एका शंभर
मजली इमारतीच्या शंभराव्या मजल्यावर गेला.
अगदी वीज नव्हती तर लिफ्ट
चालत नाही म्हणूनही तो त्या पक्षावर इतका चिडला होता की सरदार जिने चढून वर गेला.
मग त्याने पक्षाला खूप
क्रूरपणे मारले.
कसे माहितीये?
त्याने त्या पक्षाला शंभराव्या
मजल्यावरून खाली फेकून दिले, तेव्हा कुठे त्याचा राग शांत झाला.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.