मास्तर : मोरया, तू काल
शाळेला का आला नाहीस?
मोरया : मास्तर, मी काल
रात्री स्वप्नात अमेरिकेला गेलो होतो.
मास्तर : काय कार्टं आहे, स्वप्नात अमेरिकेला गेलं म्हणून शाळा बुडवली. तुला ना चांगला बडवायला पाहिजे.
(मग बंडूकडे बघत) बंडू, तू का बरं आला नाहीस काल?
बंडू : मास्तर, मी मोरयाला
विमानतळावर सोडवायला गेलो होतो.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.