एक बेवडा गटारीच्या दिवशी फुल्ल टाईट होऊन चालला
होता.
हलत-डुलत चाललेला असताना जोरात पाऊस चालू होतो.
बेवडा चिखलात पाय घसरून पडतो आणि तेवढ्यात वीज
चमकते.
बेवडा : (घाबरून) हे महादेवा, मी चिखलात पडलो तर तू माझा फोटो काढून घेतलास? खबरदार
माझ्या बायकोला दाखवला तर? मी गणपतीला किडनॅप करीन.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.