दोन नवर्यांमधला हा संवाद.
पहिला : अरे, परवा
माझी बायको विहिरीत पडली.
दूसरा : मग आता कशी आहे
तिची तब्येत?
पहिला : काय सांगू, पडली
तेव्हा खूप लागलं तिला, खूप ओरडत होती. पण कालपासून एकदम शांत आहे. विहीरीतून बिलकुल
आवाज नाही आला.
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.