एकदा पुण्यात 'लक्ष्मी
रोडवर' एक अवकाश यान येते..
आकाशातून मोठी लाईट मारुन एलिअन घोषणा करतात..
" आजपासून पुणे आमच्या ताब्यात आहे..!! "
.
.
. .
.
.
.
खालून कुलकर्णी काकू: ते काही असू दे... पण गाडी गेट समोर लावायची नाही.
...फेसबूकवरुन
साभार
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.