एक गृहिणी आपल्या मुलांचा अभ्यास घेत असते.
ती आपल्या मुलाला व्याकरणातला एक प्रश्न विचारते, “सांग बरं, मी सुंदर आहे; या वाक्याचा
काळ कोणता?”
बाजूला बसलेला नवरा पटकन म्हणतो, “अर्थातच, भूतकाळ.”
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...