एकदा
बास्केटबॉलचा एक खेळाडू रजनीकांतला म्हणतो, “मी बास्केटबॉल हाताच्या एका बोटावर दोन
तास गोल फिरवू शकतो. तुला येतं का?”
रजनीकांत : यन्ना रास्कला, माइंड इट. तुला काय वाटतं, ही पृथ्वी काय मनाने गोलगोल फिरते?
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...