सरदार बाजारात जातो आणि छत्रीवाल्याकडुन २०० रुपयांना एक नवीन
छत्री विकत घेतो.
तो छत्रीवाल्याकडून टोकदार दाभण घेऊन लगेच तिला एक बर्यापैकी
मोठ्ठं भोक पाडतो.
छत्रीवाला गोंधळून जातो. तो सरदारजीला असं करण्याचं कारण विचारतो.
सरदारजी : अबे मूर्ख माणसा, पाऊस पडायचा थांबलाय हे कळायला
नको? पाऊस थांबूनसुद्धा छत्री उघडून रस्त्याने चाललास तर लोक
तुला मुर्खात नाही का काढणार?