Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

22 April 2015

ओय पापाजी...!!!


एक सरदार बागेत सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एका जागी न हलता, न डुलता जणू काही खांब जमिनीत रोवल्यासारखा उभा होता.

समोरचा दुकानदार हे बघून हैराण झाला. दुकानदार त्याच्याकडे आस्थेने चौकशी करायला गेला.

दुकानदार : अहो पापाजी, हे काय चाललंय? सकाळपासून बघतोय तुम्ही इथेच उभे आहात?


सरदारजी : अरे पुत्तर, वक्त ने मुझे बरबाद कर दिया, अब मै उसको बरबाद कर रहा हू.


07 April 2015

स्कार्फ

आजकाल मुली स्कार्फ

असा बांधतात की जस काय...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अँक्टिव्हा नाही....पिठाची गिरणी चालवायची आहे....!!



                                                ...फेसबूकवरुन साभार


10 March 2015

Thank god facebook…

पहिला मित्र : अरे काय सांगू, काल ना फेसबूकमुळे मरता मरता वाचलो.

दूसरा मित्र : का रे, काय झालं?

पहिला मित्र : काल बायकोचा वाढदिवस होता.


02 March 2015

सत्य...


बायको : अहो, असं म्हणतात की स्वर्गात गेल्यावर पुरूषांना अप्सरा मिळतात.
            पण मग बायकांना काय मिळतं?


नवरा : काहीही नाही. कारण, परमेश्वर फक्त दु:खी जनांचंच ऐकतो.


10 February 2015

शौक


एक बिहारी माणूस बायकोच्या त्रासाला वैतागून मेडिकलमध्ये जातो.

एक 50 रुपयांची विषाची बाटली घेतो आणि टपरीवर जाऊन 120 मावा घेतो.


...याला म्हणतात शौक !!!


09 February 2015

पगारवाढ


कर्मचारी : साहेब, यावर्षी तरी चांगली पगारवाढ द्या हो. यावर्षी माझ्यामागे तीन कंपन्या आहेत.

मालक : कोणत्या?


कर्मचारी : वीज कंपनी, मोबाईल कंपनी आणि क्रेडिट कार्डची कंपनी.

04 February 2015

तुम्ही हसताय की रडताय ते कमेंटमध्ये लिहा.


एक मुलगी रस्त्याने जाणार्‍या रिक्षावाल्याला हात करते.

रिक्षा थांबते.

रिक्षावाला : कुठे जायचं मॅडम?

मुलगी : घरी.

रिक्षावाला : पत्ता?


मुलगी : काय नालायक आहे? माझ्या घरचा पत्ता मी का सांगू तुला?

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...