Now we are on YouTube!!!
Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
25 April 2015
23 April 2015
आनंदोत्सव
पोलीस (एका चोराला) : काय रे, तू सोनाराच्या दुकानातून हार का चोरलास?
चोर : अहो साहेब, सोनारानेच ऑफर लावली होती की अक्षयतृतीयेच्या दिवशी शंभर टक्के लाभ घ्या म्हणून.
आतली बातमी
राहुल गांधी दोन महिन्यांची सुट्टी संपवून आले
तो दिवस पुढील वर्षीपासून “राहुल गांधी दिवस” म्हणून साजरा होणार आहे.
22 April 2015
ओय पापाजी...!!!
एक सरदार बागेत सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी
६ वाजेपर्यंत एका जागी न हलता, न डुलता जणू काही खांब जमिनीत
रोवल्यासारखा उभा होता.
समोरचा दुकानदार हे बघून हैराण झाला. दुकानदार
त्याच्याकडे आस्थेने चौकशी करायला गेला.
दुकानदार : अहो पापाजी, हे काय चाललंय? सकाळपासून बघतोय तुम्ही इथेच उभे आहात?
सरदारजी : अरे पुत्तर, वक्त ने मुझे बरबाद कर दिया, अब मै उसको बरबाद कर रहा हू.
07 April 2015
स्कार्फ
आजकाल मुली स्कार्फ
असा बांधतात की जस काय...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अँक्टिव्हा नाही....पिठाची गिरणी चालवायची आहे....!!
...फेसबूकवरुन
साभार
10 March 2015
Thank god facebook…
पहिला मित्र : अरे काय सांगू, काल ना फेसबूकमुळे मरता मरता वाचलो.
दूसरा मित्र : का रे, काय झालं?
पहिला मित्र : काल बायकोचा वाढदिवस होता.
02 March 2015
सत्य...
बायको : अहो, असं म्हणतात
की स्वर्गात गेल्यावर पुरूषांना अप्सरा मिळतात.
पण मग बायकांना काय मिळतं?
नवरा : काहीही नाही. कारण, परमेश्वर फक्त दु:खी जनांचंच ऐकतो.
Subscribe to:
Posts (Atom)
मराठी म्हणींचा शोध
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...

