Now we are on YouTube!!!
Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
05 July 2015
डोकेदुखी
एका माणसाला संध्याकाळी कामावरुन घरी जाताना रस्त्यात
फॅमिली डॉक्टर भेटतात.
डॉक्टर : काय म्हणताय? डोकेदुखी कशी आहे आता?
माणूस : माहेरी गेलीय.
बारीक केसांचा फायदा
एक माणूस केस कापायला व्हाव्याकडे जातो.
माणूस : केस एकदम बारीक कापा.
न्हावी : किती बारीक?
माणूस : बायकोच्या हातात येणार नाहीत एवढे बारीक.
आजारपण
रुग्ण : डॉक्टरसाहेब, या असल्या आजारपणापेक्षा मरण आलेलं चांगलं बघा.
डॉक्टर : काळजी करू नका. आम्ही आमच्यापरीने प्रयत्न
तर करतोच आहोत.
शहीद
जावई वयाने सगळ्यात लहान असला तरी त्याला सासरचे
लोक अहो-जाहो करून बोलवतात.
कारण, आपल्या देशात शहिदांचे नाव सन्मानाने घेण्याची परंपरा आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
मराठी म्हणींचा शोध
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...

