शिक्षक : बंड्या मला सांग, रात्री मच्छर चावले तर काय करायला पाहिजे?
बंड्या : काही नाही. खाजवून गप्प झोपायला
पाहिजे. तुम्ही काय रजनीकांत नाही की त्याच्याकडून सॉरी म्हणवून घ्याल म्हणून.
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...