बुधवार : एका जोडे विक्रेत्याला मूर्ख बनविले. एकाच बुटाच्या किमतीत दोन विकत घेतले. (त्याने एकाच बुटावर किंमत लिहिली होती, बहुधा तो दुसर्या बुटावर लिहिण्याचे विसरला असावा.)
गुरुवार : औषधाच्या दुकानातून मालकाने कामावरून काढून टाकले. त्याने बॉटल्सचे लेबल्स प्रिंट करण्यासाठी सांगितले होते. पण मी तरी काय करणार, बॉटल प्रिंटरमध्ये जातच नव्हती.
शुक्रवार : रात्री खूप हसलो, बुधवारी पांडेजीने सांगितलेला विनोद फारच छान होता.
शनिवार : दिवसभर पाऊस होता, पण तरीही शेवटी पावसात भिजून का होईना संध्याकाळी झाडांना पानी दिलंच.
रविवार : वॉटर स्कीईंगसाठी घराच्या बाहेर पडलो. सगळं गाव पालथ घातलं, पण उतार असलेला एकही तलाव सापडला नाही.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.