Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

16 January 2011

सरदारजीचं इम्प्रेशन



एक सरदारजी आपलं स्वत:चं ऑफिस टाकून व्यवसाय सुरू करतो.

दुपारची ३ वाजताची वेळ.

एक व्यक्ती ऑफिसात येते.

सरदारजी त्या व्यक्तीला पाहून खुश होतो. त्या व्यक्तीला सोफ्यावर बसायला सांगून स्वत: मात्र फोन उचलून १०-१५ मिनिटे बोलत बसतो.

नंतर बाहेर येऊन मग त्या व्यक्तीला एकदम नम्र शब्दांत विचारतो, सांगा, काय सेवा करू मी आपली?
ती व्यक्ती : मी तुमचा फोन दुरुस्त करायला आलोय.





No comments:

Post a Comment

हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...