अण्णा हजारेंच्या गाजलेल्या जनलोकपाल आंदोलनानंतर केवळ भारतीय जनमानसावरच नव्हे तर देवावरही त्याचा प्रभाव पडलेला दिसून आला.
एकजण इंजिनीयर झाल्यावर आनंदाने उड्या मारत मिठाई घेऊन गणपतीच्या देवळात गेला.
विद्यार्थी : देवा, तुझी कृपा अशीच राहुदे माझ्यावर. हे १५१ रुपये आणि मिठाई आणली आहे मी तुझ्यासाठी. आता मला चांगल्या पगाराची नोकरी मिळू दे.
देव : ए मर्कटा, मारतोस काय मला. अण्णा हजारेंनी पाहिलं तर???...ती मिठाई आणि पैसे मागून दे, समोर ठेऊ नकोस.

No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.