Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
17 December 2011
पोपट झाला
त्यादिवशी एका माणसाने मोठ्या आवेशात येऊन
रस्त्यावर पडलेला कचरा उचलून तो कचरा पेटीत टाकला.
बाजूला चावडीवर बसलेल्या ३-४ जणांनी टाळ्या
वाजवल्या.
नंतर कळलं की ते तंबाखू मळत बसले होते ते.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.