Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
30 March 2012
पुन्हा शाळा??? नको रे बाबा...
दोन मित्र एकाच वर्गात दुसर्यांदा नापास होतात.
पहिला : काय कटकट आहे ही. चल आपण आत्महत्या करू.
दूसरा :नको रे बाबा. नाहीतर पुढच्या जन्मी पुन्हा जूनियर के.जी. पासून सुरुवात करावी लागेल.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.