गुरुजी : बंडू, आस्तिक आणि नास्तिक यांच्यामधला फरक सांग पाहू.
बंडू : आस्तिक म्हणजे देव आहे यावर विश्वास ठेवणे आणि नास्तिक म्हणजे तसा विश्वास न ठेवणे.
गुरुजी : बरं, मग आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये आस्तिक आणि नास्तिक अशा तू पाहिलेल्या काही व्यक्तींची नावे उदाहरणादाखल सांग पाहू.
बंडू : नास्तिक म्हणजे शास्रज्ञ लोक जे विज्ञानावर विश्वास ठेवतात आणि आस्तिक म्हणजे तुम्ही, जे मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं की "अरे देवा, परमेश्वरा" असं सारखं-सारखं म्हणत असता.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.