शिवाजी महाराज आग्र्याहून वेशांतर करून पेटार्यातून बादशहाच्या हातावर तुरी देऊन पळाले.
बादशहाच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात येते, तेव्हा तो आपल्या सेनापतीला शिवाजी महाराजांच्या मागे पाठवतो.
खूप शोध घेऊनही शिवाजी महाराज त्याला सापडत नाहीत.
तो हतबल होऊन बादशहासमोर उभा राहतो.
बादशहा : हरामखोर, रिकाम्या हाताने का आलास परत? जाव, जाव, शिवाजीको ढुंढके लाव.
वैतागलेला सेनापती : हुजूर, हम मुगल है, गुगल नही.

No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.