पुणेकरांना कुणी काही विचारत सुटला तर त्याचा फार राग येतो.
जे काय विचारायचं ते सरळ आणि अगदी मोजकंच.
नाही तर...
अपssमान...
तर मग,
एकदा एका नागपूरकर शेजार्याने बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने जोशीकाकांना विचारले,"अहो, आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे."
जोशी : मग मी काय करू?
शेजारी : मला सांगा, मी तिला तिच्या हृदयाला स्पर्श करेल अशी कोणती गोष्ट देऊ आज?
जोशी : (मनातल्या मनात - वाढदिवस ह्याच्या बायकोचा, साधं साजरा करायला बोलावणं नाही अन निघालाय फुकटचा सल्ला मागायला...नसता ताप डोक्याला.)
च्यायला मग सरळ गोळीच घाला की.

No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.