Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
16 October 2012
सिगारेट...आवडती / नावडती
बायको : मला ना सिगारेटचा खूप तिरस्कार आहे. मी तिला हातही लावू
शकत नाही.
नवरा : हो मीसुद्धा सिगारेटचा खूप तिरस्कार करतो. म्हणूनच मी
सिगारेट पेटवून पुर्णपणे राख होईपर्यंत फुकून फुकून जाळतो.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.