पुण्यात एक नागपूरकर एका पुणेकराशी खरा देशभक्त कोण या विषयावर
भांडत असतो.
तेवढ्यात तिथे नागपूरकरांच्या बाजूलाच राहणारे जोशीकाका येतात.
ते यांचं भांडण शांतपणे ऐकत असतात.
शेवटी नागपूरकर बोलता बोलता बोलून जातो की, “बरं बाबा
तुम्ही पुणेकरच खरे देशभक्त. तुम्हालाच सगळ्या जगाची माहिती असते.”
आता आला का पुणेकराच्या इज्जतीचा सवाल?
जोशीकाका जरा पुढे होऊन म्हणतात, “अहो साठे
कशाला निष्कारण वाद घालताय? तुम्हाला काय बक्षीस मिळणारेय? खरे देशभक्त तर हे नागपूरकर आहेत. म्हणून तर सकाळी संडासात इंग्लिश टॉयलेट
सीटवर ते मस्तपैकी आपली भारतीय बैठक मारून बसतात.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.