एक
सरकारी कर्मचारी घोड्यांच्या रेसवर पैसे लावतो आणि नशिबाने जिंकतोही.
त्याचा
बॉस हे ऐकून खुश होतो आणि त्याला सल्ला देतो की अशी हुशारी ऑफिसातपण दाखवलीस तर तुला
बढती मिळेल.
कर्मचारी : हो. बरोबर आहे साहेब. मी ऑफिसच्या वेळेतच रेसवर पैसे लावले आणि जिंकलो.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.