एकजण
रस्त्यात झाड पडले आणि रस्ता बंद झाला म्हणून आपत्कालीन यंत्रणेला फोन करतो.
बराच
वेळा फोन लावून ती व्यक्ती वैतागते कारण कुणीच फोन उचलत नसतं.
अर्ध्या
तासाने फोन उचलला जातो.
हा
माणूस चिडून म्हणतो, “च्यायला, मी काय मूर्ख आहे का हजारदा फोन करायला? माझं डोकं फिरलंय का?”
पलीकडून
आवाज येतो, “सॉरी, नंबर चुकीचा आहे. ही पुण्याची आपत्कालीन यंत्रणा आहे, हॉस्पिटल नाही.”...आणि फोन ठेऊन दिला जातो.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.